Bible Versions
Bible Books

2 Corinthians 1:12 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने प्रामणिकपणे जगात विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.
ERVMR   कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने प्रामणिकपणे जगात विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.
IRVMR   {पौलाचे शुद्ध हेतू} PS आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us