Versions
MRV अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.”तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले
ERVMR अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले
IRVMR तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले