Bible Versions
Bible Books

Isaiah 9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पूर्वी लोकांनी जबुलून नफताली या प्रांताना महत्व दिले नाही पण पुढील काळात देव त्या भूमीला श्रेष्ठ बनवील समुद्राजवळील भूमी, यार्देन नदीच्या पलीकडचा प्रदेश यहुदी सोडून दुसरे जे लोक राहतात तो गालील प्रदेश म्हणजे ही भूमी होय.
ERVMR   पूर्वी लोकांनी जबुलून नफताली या प्रांताना महत्व दिले नाही पण पुढील काळात देव त्या भूमीला श्रेष्ठ बनवील समुद्राजवळील भूमी, यार्देन नदीच्या पलीकडचा प्रदेश यहुदी सोडून दुसरे जे लोक राहतात तो गालील प्रदेश म्हणजे ही भूमी होय.
IRVMR   {शांतीच्या राजाचा जन्म त्याची कारकीर्द} PS जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल.
मागील काळी त्याने जबुलून नफताली प्रांताची,
अप्रतिष्ठा केली,
पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us