Bible Versions
Bible Books

Isaiah 9:21 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   (मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.)परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.
ERVMR   (मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.) परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.
IRVMR   मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील.
कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us