Versions
MRV दुष्ट माणूस जर राज्य करण्यासाठी निवडून आला तर लोक लपून बसतील. पण त्या दुष्टाचा जर पराभव झाला तर चांगले लोक पुन्हा राज्य करतील.
ERVMR दुष्ट माणूस जर राज्य करण्यासाठी निवडून आला तर लोक लपून बसतील. पण त्या दुष्टाचा जर पराभव झाला तर चांगले लोक पुन्हा राज्य करतील.
IRVMR जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात,
पण जेव्हा दुष्ट नष्ट होतात तेव्हा नीतिमान वाढतात. PE