Versions
MRV योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्माकेला. परंतु थोड्याच दिवसांत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानेहोईल.”
ERVMR योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा केला. परंतु थोड्याच दिवसांत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
IRVMR कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.” मार्क 16:19, 20; लूक 24:50-53 PEPS