Bible Versions
Bible Books

Acts 8:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्यांच्यापैकी पुष्कळांनाअशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले.
ERVMR   त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले.
IRVMR   कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us