Bible Versions
Bible Books

Amos 2:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएलने पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्याला शिक्षा करणारच. का? कारण इस्राएल लोकांना विकले. त्यांनी गरिबांना जोड्याच्या किंमतीला विकले.
ERVMR   परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएलने पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्याला शिक्षा करणारच. का? कारण इस्राएल लोकांना विकले. त्यांनी गरिबांना जोड्याच्या किंमतीला विकले.
IRVMR   {इस्त्राएलाचा न्याय} PS परमेश्वर असे म्हणतो:
“इस्राएलच्या तिन्ही अपराधांमुळे,
तर अगदी चारहींमुळे,
मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही.
कारण त्यांनी चांदीसाठी निरपराध
आणि पायातील वाहाणांच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us