Bible Versions
Bible Books

Amos 5:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.
ERVMR   तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.
IRVMR   तुम्ही गरिबांना तुडवीता,
आणि त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता.
जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली,
पण त्यामध्ये तुम्ही रहाणार नाही.
तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत,
पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us