Bible Versions
Bible Books

Amos 8:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्या कृत्यांमुळे सर्व भूमी हादरेल. ह्या देशात राहणारा प्रत्येकजण मृतासाठी रडेल. मिसरमधील नील नदीप्रमाणे, संपूर्ण देश वर फेकला जाऊन खाली आदळेल. देश हेलकावे खाईल.”
ERVMR   त्या कृत्यांमुळे सर्व भूमी हादरेल. ह्या देशात राहणारा प्रत्येकजण मृतासाठी रडेल. मिसरमधील नील नदीप्रमाणे, संपूर्ण देश वर फेकला जाऊन खाली आदळेल. देश हेलकावे खाईल.”
IRVMR   त्यांमुळे भूमी हादरणार नाही काय?
आणि या देशात राहणारा प्रत्येकजण शोक करणार नाही काय?
त्यातील सर्व नील नदीप्रमाणे चढेल,
आणि मिसरातल्या नदी सारखी खवळेल पुन्हा खाली ओसरेल.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us