Bible Versions
Bible Books

Deuteronomy 19:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.
ERVMR   9तुमचाच देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा त्याने दाखवलेल्या जीवनमार्गाने जा. या मी दिलेल्या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर तुम्हाला हे सर्व मिळेल. मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
IRVMR   तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us