Versions
MRV मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.
ERVMR मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.
IRVMR जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात.
तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते.