Bible Versions
Bible Books

Exodus 12:31 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
ERVMR   तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
IRVMR   तेव्हा रातोरात फारोने मोशे अहरोन यांना बोलावून आणले फारो त्यांना म्हणाला, तुम्ही तुमचे सर्व इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us