Bible Versions
Bible Books

Exodus 19:16 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले.
ERVMR   तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले.
IRVMR   तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us