Bible Versions
Bible Books

Exodus 32:13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुझे सेवक अब्राहाम, इसहाक याकोब, यांची आठवण कर; तू तुझ्या नांवाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, ‘मी तुमची संतती आकाशातील ताऱ्या इतकी करीन, मी वचन दिलेला देश त्यांना देईन तो कायमचेच त्यांचे वतन होईल.”‘
ERVMR   तुझे सेवक अब्राहाम, इसहाक याकोब, यांची आठवण कर; तू तुझ्या नांवाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, ‘मी तुमची संतती आकाशातील ताऱ्या इतकी करीन, मी वचन दिलेला देश त्यांना देईन तो कायमचेच त्यांचे वतन होईल.”‘
IRVMR   तुझे सेवक अब्राहाम, इसहाक इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us