Bible Versions
Bible Books

Exodus 3:18 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   ते वडीलधारे (पुढारी) तुझे एकतील मग तू ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव ‘याव्हे’ आम्हाकडे आला. त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास तेथे आमचा देव ‘याव्हे’ यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’
ERVMR   ते वडीलधारे (पुढारी) तुझे एकतील मग तू ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव ‘याव्हे’ आम्हाकडे आला. त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास तेथे आमचा देव ‘याव्हे’ यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’
IRVMR   ते तुझे ऐकतील, मग तू इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us