Bible Versions
Bible Books

Genesis 21:10 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी तुमचा वारस होणार नाही.”
ERVMR   तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी तुमचा वारस होणार नाही.”
IRVMR   म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us