Bible Versions
Bible Books

Genesis 30:32 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परंतु आजच मला तुमच्या सगळ्या कळपात जाऊ द्या म्हणजे त्यांच्यात फिरुन त्यातील मेंढरापैकी ठिबकेदार पट्टे असलेली मेंढरे बकरे आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिबकेदार पट्टे असलेली शेरडे मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
ERVMR   परंतु आजच मला तुमच्या सगळ्या कळपात जाऊ द्या म्हणजे त्यांच्यात फिरुन त्यातील मेंढरापैकी ठिबकेदार पट्टे असलेली मेंढरे बकरे आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिबकेदार पट्टे असलेली शेरडे मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
IRVMR   परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार प्रत्येक काळे तपकरी असलेली मेंढरे शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us