Versions
MRV तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
ERVMR तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
IRVMR पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले!
जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे;
खोल समुद्राने आवाज उंचावला आहे,
समुद्राने आपला हात † आपला हात उंचावला आहे.