Bible Versions
Bible Books

Hosea 12:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’
ERVMR   एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’
IRVMR   एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे,
माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे.
माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही,
ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us