Versions
MRV तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
ERVMR तान्हे मूलसुध्दा नागाच्या वारूळाजवळ खेळू शकेल. ते सापाच्या बिळात त्याचा हात घालू शकेल.
IRVMR तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल
आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील.