Versions
MRV बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे.
ERVMR बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे.
IRVMR द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे.
सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे.