Versions
MRV “पण जेव्हा ते भयानक दिवस येतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, तेव्हा, यहूदा, मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
ERVMR “पण जेव्हा ते भयानक दिवस येतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, तेव्हा, यहूदा, मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
IRVMR “पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.