Versions
MRV दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
ERVMR दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
IRVMR दु:ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत,
माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.