Versions
MRV घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
ERVMR घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
IRVMR तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो.
तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.