Bible Versions
Bible Books

John 20:19 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.”
ERVMR   आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.”
IRVMR   {येशूचे प्रेषितांना दर्शन} PS त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us