Bible Versions
Bible Books

Joshua 13:21 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.
ERVMR   म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.
IRVMR   आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम सूर हूर रेबा यांसहीत मारले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us