Versions
MRV यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
ERVMR यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
IRVMR {यहूदाला मिळालेली नगरे} PS यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;