Bible Versions
Bible Books

Lamentations 2:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वर आपली वेदी उपासनेचे पवित्रस्थान नापसंत केले. यरुशलेमच्या राजवाड्याच्या भिंती त्याने शत्रूला जमीनदोस्त करु दिल्या. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. पर्वणीचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
ERVMR   परमेश्वर आपली वेदी उपासनेचे पवित्रस्थान नापसंत केले. यरुशलेमच्या राजवाड्याच्या भिंती त्याने शत्रूला जमीनदोस्त करु दिल्या. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. पर्वणीचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
IRVMR   परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे.
त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत.
परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला.
सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us