Bible Versions
Bible Books

Lamentations 4:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   माझ्या लोकांच्या मुलीचे पाप मोठे होते. सदोम गमोरा यांच्यापेक्षाही ते पाप मोठे होते. सदोमचा गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यात कोठल्याही माणसाचा हात नव्हता.
ERVMR   माझ्या लोकांच्या मुलीचे पाप मोठे होते. सदोम गमोरा यांच्यापेक्षाही ते पाप मोठे होते. सदोमचा गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यात कोठल्याही माणसाचा हात नव्हता.
IRVMR   सदोमावर कोणी हात टाकला नाही तरी त्याचा अकस्मात नाश झाला, त्याच्या पापांपेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे.
सदोमाचा गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यामध्ये कोणत्याही मनुष्याचा हात नव्हता.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us