Versions
MRV त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?”येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का?तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
ERVMR त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
IRVMR त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय.
परंतु तू बालके व तान्हुली
यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. PEPS हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”