Bible Versions
Bible Books

Numbers 16:47 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी धूप घेतला आणि मग तो लोकांमध्ये धावत गेला. परंतु लोकात आजाराची लागण झाली होती म्हणून अहरोन मेलेल्या आणि अजून जिंवत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला अहरोनाने लोकांना पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले. आणि आजार तिथेच थांबला.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी धूप घेतला आणि मग तो मंडळीमध्ये धावत गेला. परंतु लोकात मरीची लागण झाली होती आणि त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित केले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us