Versions
MRV पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.
ERVMR पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.
IRVMR आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते,
पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.