Versions
MRV तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको.
ERVMR तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको.
IRVMR ते केवळ तुझ्यासाठीच असावेत,
आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.