Versions
MRV डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
ERVMR डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
IRVMR गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ,
निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,