Versions
MRV आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”
ERVMR आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”
IRVMR तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील,
आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.” PE