Versions
MRV परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे. मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे. मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
ERVMR परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे. मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे. मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
IRVMR मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा,
तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन,
आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.