Versions
MRV देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
ERVMR देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
IRVMR लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो
आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.