Versions
MRV देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
ERVMR देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
IRVMR हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का?
तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.