Versions
MRV मी परमेश्वराला धन्यवाद दिले. खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
ERVMR मी परमेश्वराला धन्यवाद दिले. खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
IRVMR मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन;
लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.