Versions
MRV आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
ERVMR आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
IRVMR तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही;
संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.