Versions
MRV नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले. तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.
ERVMR नंतर देवाचे चमचमते तेज ढगातून बाहेर पडले. तेथे गारा पडल्या आणि विजांचा चमचमाट झाला.
IRVMR त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले.