Versions
MRV देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
ERVMR देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
IRVMR तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे;
तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?