Versions
MRV देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
ERVMR देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
IRVMR कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची,
तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.