Versions
MRV परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
ERVMR परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
IRVMR हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे;
आपला आवाज उंचावला आहे,
महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.