Versions
MRV परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
ERVMR परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
IRVMR उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;
स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.