Versions
MRV आपण उल्हास करु व आनंदात राहू! आणि त्याचे गौरव करु कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे. आणि त्याच्यावधूने स्वत:ला नटवून तयार केले आहे
ERVMR आपण उल्हास करु व आनंदात राहू! आणि त्याचे गौरव करु कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे. आणि त्याच्या वधूने स्वत:ला नटवून तयार केले आहे
IRVMR या, आपण आनंद करू, हर्ष करू,
आणि त्यास गौरव देऊ;
कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे,
आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.