Versions
MRV मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्यासर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
ERVMR मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्या सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो: “मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
IRVMR मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो:
“मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे!