Bible Versions
Bible Books

Zechariah 9:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   {सीयोनेचा भावी राजा} PS हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा!
पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे;
आणि तो तारण घेवून येत आहे.
तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us