Bible Versions
Bible Books

Amos 4:1 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
ERVMR   शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
IRVMR   शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या * सुपीक जमीन गायींनो,
जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता,
जे तुम्ही गरजवंतांना ठेचता,
जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता,
“आण आणि आम्ही पीऊ.”
ते तुम्ही हे वचन ऐका.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us